Wednesday, April 28, 2021

*खो-खो dessert गेम*

 खो-खो बद्दल स्मिता बळवळ्ळी ने लिहिलेला सुरेख लेख.  आवर्जून वाचा! 


*खो-खो dessert गेम*


२०२० मध्ये करोनाने मांडलेल्या उच्छादामुळे न कोणी कोणाला भेटू शकलं, न सण समारंभात सहभागी होऊ शकलं. २०२१ उजाडल्यावर नववर्षाचं स्वागत करताना, ही उणीव भरून काढण्याची इच्छा प्रत्येक मनात जागृत झालीच असणार. संक्रांतीच्या निमित्ताने “मराठी मित्र मंडळाने” आयोजित केलेल्या ‘अप्सरा नव्या युगाची’ ह्या ऑनलाइन स्पर्धेचा पुरेपूर आनंद आपण सर्वांनी लुटला. त्यावेळी काही जणींनी, लवकरच पुढच्या सणाला ऑनलाइन नाही तर, प्रत्यक्षात भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली होती. पण ह्या जीवाणूचा जीवघेणा खेळ थांबण्याऐवजी जोम पकडू लागला. 


‘गुढी पाडवा’ म्हणजेच आपल्या मराठी नूतन वर्षाचं आगमन झालं. गृहीणींनी गोड-धोड बनवलंच असणार घरात. पण मनं मात्र निराशेच्या खाईत जात होती. पण “मराठी मित्र मंडळ” नेहमीप्रमाणेच सज्ज होतंच ना, आपल्या मनाला उभारी द्यायला. तेही त्यांच्या स्टाईलमध्ये, ‘मजा’ चाखायची, अहो म्हणजे ‘गोड’ चाखायची नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन. ह्या खेळाचं शीर्षक होतं – “खो-खो dessert गेम”. एका कुटुंबाने, एक कुटुंबापुरती कोणतीही स्वीट डिश बनवायची आणि दुसर्याि कुटुंबापर्यन्त ती नेऊन पोहोचवायची, असा हा खेळ. सद्य परिस्थितीत एकमेकांकडे  पदार्थ पोहोचवणं शक्य होईल का, सुरक्षित असेल का... अशा शंकांची पाल मनात चुकचुकली असण्याची शक्यता आहे. पण ऑनलाइन सामान ऑर्डर करतो की आपण! शिवाय “मराठी मित्र मंडळतर्फे” कार्यक्रम शिस्तीत पार पडणार ह्याची खात्री होतीच ना! मग झाला खेळ सुरू.


एक पदार्थ दुसर्याो कुटुंबाकडे पोहोचावला गेला म्हणजेच खो दिला गेला. अशा ह्या  खो-खो मध्ये, १० ते १२ कुटुंबियांनी भाग घेतला. बैठी खो-खो खेळात जसं कोणाला खो मिळणार हे शेवटच्या क्षणाला कळतं, तसंच आपल्याला कोणता डेजर्ट खायाला मिळणार हे गुपित ठेवलं गेल्याने खेळातील excitement आणखीनच वाढली. त्यामुळे गृहीणींनी गोड पदार्थ बनावण्यापासून ते, घरात दुसर्याव कुटुंबाकडून स्वीट डिश येईपर्यंत घरातील सगळ्यांचीच उत्सुकता अक्षरशः ताणून धरली गेली. काहींना तर भारतातून इथे परदेशात आल्यावर दीड ते दोन वर्ष खायला न मिळालेला पदार्थ अचानक समोर आला म्हणे. मग तुम्हीच कल्पना करा की! कसा ताव मारला गेला असेल. रसमलाई, गुलाबजाम, ओल्या नारळाच्या करंज्या, आंब्याची खीर, बासुंदी, बेसनाचे लाडू आणि असे इतर बरेच पदार्थ बनवले आपल्या सुगरण गृहीणींनी. अगदी आपली घरातील कामं तर झालीच, शिवाय काहींनी ऑफिसची टेंशन आणि काहींनी तर घरातील मस्तीखोर छोटुकल्यांना सांभाळून, बरं का! खूप काळानंतर एकमेकांच्या भेटीने, भले अंतर ठेवून का होईना आणि त्यांच्याशी आजच्या परिस्थितीत वेळेचं बंधन सांभाळून पोटभर गप्पा मारून मनं ताजीतवानी झाली. शिवाय स्वतःच्याच हातचं खाऊन कंटाळा आलेल्या महिलांनी वेगळ्या हातचा पदार्थ खाऊन, जीभेवरची चव आणि मनातील आनंद बरेच दिवस टिकून राहील, असं मत व्यक्त केलं. बरीच कुटुंबं तर एकमेकांना ओळखतही नव्हती. ह्या भेटीमुळे, सुंदर नवीन नाती तयार झाली, मन अगदी प्रसन्न झालं, असा बहुतेकांचा अनुभव होता. स्वीट डिश चा ‘खो-खो’ ह्या नावामुळे आणि खेळल्या जाणार्याअ अनोख्या पद्धतीमुळे बर्यांच जणी ह्या खेळाकडे आकर्षित झाल्या. असा आगळा वेगळा खेळ आजपर्यंत पाहिला नव्हता आणि आजच्या ह्या कठीण परिस्थितीत इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने, मास्क घालून व सर्व प्रकारच्या नियमांचं पालन करून तो पार पाडला गेला ह्याचं कौतुक बहुतांश कुटुंबियांनी केलं.  


भारतात विविध सण तेही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात. आपल्या संस्कृतीत आलिंगन द्यायची अशी पद्धत नाही खरं तर! केवळ पाहुण्यांच्या भेटीच्या नेत्रसुखानेच मनाला बरं वाटतं. आणि हो, सण कोणताही असो, गोड-धोड हवंच ना! पण गंमत म्हणजे आपल्या भारतीयांना हे गोडाचे पदार्थ फक्त बनवून नव्हे तर ते इतरांना खाऊ घालून खरं समाधान मिळतं. ही अगदी साधी गोष्ट. पण ह्याची महती कळली ती भारतापासून इतक्या लांब दूरदेशी आल्यावरच. करोना काळात तर, हा आनंद लुटता न आल्याची खंत जास्तच वाटू लागली होती. पण ही खंत ह्या खेळाने भरून काढली. 


एक विचार आला की, आपण लहानपणापासून अशा प्रकारे सण साजरे करायचो. त्यामुळे हे संस्कार आपल्या मनावर नकळत आणि सहज होत गेले. पण आत्ताच्या पिढीला, खास करून जी भारतापासून दूर आहे, त्यांच्यातही हे संस्कार रुजावेत ह्या दृष्टीने ह्या खेळाचं महत्व खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्याबद्दल “मराठी मित्र मंडळाचे” खूप खूप आभार!


आपल्याला इथे होम-सिक वाटू नये, परदेशांतील सर्व सुखसोयींचा उपभोग घेत असता, आपल्या संस्कृतीचा वारसा जपला जावा, ह्यासाठी “मराठी मित्र मंडळाचे” सदस्य, आपल्या कामातून वेळात वेळ काढून, मेहनतीने अशा कार्यक्रमांचं आयोजन करतात. मग आपणही त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊया की!


Saturday, January 25, 2020

Makar Sankrant Haldi Kunku - 2020


Namaskar!

The Marathi Mandal event calendar for the year 2020 kickstarted with the celebration of Makar Sankrant Haldi Kunku on the 19th of January in Meerbusch Büderich. 

The event started at 3 pm with the ladies arriving in their pretty black attires and traditional maharastrian jewelry. A brief introduction to the day was given by Sharvari Bhalerao telling about the upcoming events in the year and the changes in the Team. 

  A short round of an introduction game began thereafter. Alongside, the ladies received Haldi Kunku along with the  delicious tilacha ladu with the promises of „tilgul ghya ani goad goad bola“. The gorgeous “Vaan or gift“ in the form of a vel (traditional Marathi earring) was something that was loved by the ladies. Delicious Katori chaat and cutlets along with intricate saree designed cake made for an wonderful evening snack. The ladies enjoyed these with a round of Ukhana competition. The diversity in India couldn’t be better seen as we had ladies tried to say the ukhanas in Tamil, Punjabi and of course Marathi! 

The prizes for the best dressed lady, best dressed girl and the best Ukhana were announced. The event then concluded with a few impromptu songs that were sung by the ladies and a dance to one of the famous Marathi lavanis. 
It was a great start to the event calendar of 2020, and Marathi Mitra Mandal is looking forward to celebrating much such events with you!


Additional photos and videos of the beautiful event can be viewed at the following link

https://drive.google.com/open?id=16SZ0PAkQ0kYo9RPlP6Tf_fMl4aHXrDyu


Sunday, May 19, 2019

Food Mela

Namaskar!

a highlight event of the Mandal over the past several years is the home-made food festival, the "Food Mela", which we organize to celebrate Gudi Padwa.

this year the Food Mela took place on 13th April 2019, to great response as always. Around 300 visitors enjoyed the home made food feast. Dishes were specially focused on Maharashtrian snacks, both sweet and spicy - things that are favorites from back home, but are hard to come by here..

 A glimpse into our stalls and their fantastic dishes in the photos below!Thursday, February 28, 2019

Anandi Gopal - Movie Screening

Namaskar,

On 24th February 2019 Marathi Mitra Mandal Germany showcased the superhit Marathi movie " Anandi- Gopal"

Anandi Gopal - Youtube trailer 

This time we chose a new venue in the centre of Cologne - Turistarama 


The theatre was a cosy one and well connected by public transport.

We had an overwhelming housefull attendance!
The movie has a gripping story of India's first lady doctor - Anandi Goplarao Joshi. 
Good acting accompanied by melodious music made it a great watch. 


MMM announced the next event of Food Mela (13th April 2019 in Dusseldorf ) .

Looking forward to you all to be a part of this culinary tradition !

Friday, February 22, 2019

Formation of the e.V

Namaskar!

Marathi Mandal activities and events have been organised in the Rheinland region by enthusiasts and volunteers for several years (>20!), but in 2014, a significant step was taken to raise the bar.

Marathi Mitra Mandal Deutschland e. V. was founded, and celebrates 5 years since its foundation this year!

The 'eingetragener Verein' or Registered Association is the formation of a legally recognized entity in Germany, with certain pre-conditions to be met. You can read more details of this in the links attached.

While on hand it creates a set of obligations to the German state that are mandatory to be fulfilled per year, it gives us a platform for recognition when we have dealings with other professional or government bodies (Such as potential sponsor companies, the Indian Consulates etc.)

Simply on the personal side, it creates an obligation towards the members to organize relevant and interesting events, since of course in the end, the e.V. is still is group of volunteers.

Wikipedia - Registered_association (e. V.)

Deutsches Ehrenamt - Infos zu eingetragener Verein (Deutsch)

So become members, participate in and enjoy our events, and most importantly - give us your feedback!

For more information of questions please feel free to write to
marathimitramandal.germany@gmail.com2018 Program Summary


Namaskar,

MMM Germany now has a long and succesful history of staging cultural programs through the year.
Below is a 'jhalak' of the programs that we did in 2018, all to excellent response.

This list will be further enhanced with media in the following days!
Month Program Location
January Sankranti Haldi Kunku Düsseldorf
April Food Mela
  Marathi food stalls set up by members
Düsseldorf
July Grill Picnic Düsseldorf
September Varshik Sammelan: (Annual Gathering)
  'Fite Andharache Jale' by Shridhar Phadke
  Dhol-Tashe-Miravnuk for Ganeshotsav
Aachen
November Diwali
  Exclusive performances from next generation
Düsseldorf
December Mandal AGM Düsseldorf

Sunday, February 17, 2019

Sankranti Haldi Kunku - January 2019

Namaskar Mandali,

As a growing tradition since the past few years, we kick started 2019 with Sankranti Haldi-Kunku event held in January in Dusseldorf. This event marked an excellent start to the events calendar of 2019, with around 60 ladies from the Indian community in attendance. A few glimpses from the event here.